Thursday, September 29, 2011

रुक्मिणीचे अंगण

सत्यभामेच्या अंगणात होता पारिजात.
मोठ्या कौतुकाने आणि हौसेने ती त्याला पाणी देई.
त्याचा सांभाळ करी.
आणि त्याचे फुले मात्र वाऱ्याच्या झुळूकीसोबत येत रुक्मिणीच्या अंगणात......

No comments:

Post a Comment