Saturday, September 28, 2013

good morning !


दवबिंदुंची स्वप्ने माझी विरघळून जातात तुझ्या उबदार किरणांमध्ये … उरते ते निव्वळ सत्य.